oxygen लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
oxygen लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १ जुलै, २०१२

ऑक्सिजनचा हिशोब

आयुष्यात आपण खूप हिशोब करतो. या महिन्यात पेट्रोलला किती पैसे गेले.......सिनेमे पाहण्यावर किती पैसे खर्च झाले.......बस खर्च किती झाला.......किराणा कितीचा झाला.........वगैरे वगैरे. कारण या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पैसे मोजावे लागता. घरातल्या ग्यास सिलेंडरचे भाव वाढले तर आपल्याला लगेच कळतं. पण आमच्या ग्रामीण भागातील जनतेला त्याच्याशी काहीएक घेणंदेणं नसतं. कारण