पाऊस कुणाला आवडत नाही. तरुणाईला तर तो आवडतोच आवडतो................पण
छोट्यांनाही आवडतो..............संध्याकाळच्या सावल्या खुणावत असताना
मोठ्यांना हि तो हवासा वाटतो. कारण पाऊस
असतोच तसा हवा हवासा. पण या कवितेतला छोट्या मात्र त्या पावसाशी चक्क लपाछपी खेळतोय. मागे मी ' एक होतं वांग '
इथं तुम्हाला मिळतील प्रेम कविता, चारोळ्या, तुम्ही यापूर्वी कधीच न ऐकलेली गाणी आणखी खूप काही….. खास तिच्यासाठी किवा त्याच्यासाठी.
रविवार, ९ सप्टेंबर, २०१२
कृष्ण सावळा होईन मी
आपली प्रेयसी, आपली सखी खूप सुंदर असावी असं जसं प्रत्येकाला वाटतं. तशीच ती खूप प्रेमळ आणि सुस्वभावी असावी असंही वाटतं. ती तुळशीवृंदावनातल्या तुळशी एवढी पवित्र आणि सोज्वळ असावी असाही आपला हेका असतो.
पण तिच्याकडून एवढ्या अपेक्षा करताना आपण कसे आहोत किंवा तिच्याही तिच्या मनातल्या सख्याविषयी, तिच्या जिवलगाविषयी काही अपेक्षा असतील असा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. ती दिसते........ सुंदर असते.......... म्हणून आपण तिच्या प्रेमात पडतो........…खोल खोल बुडत जातो. तिला आपल्याविषयी काय वाटतं
Labels:
कविता,
मराठी कविता,
love poem,
mrathi poem,
poem
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)